ग्रुप ग्रामपंचायत कुयलू

  कुयलू ग्रामपंचायत ही पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. ग्रामपंचायतीमार्फत पिण्याचे पाणी, स्वच्छता, रस्ते, वीज व्यवस्था, शिक्षण व आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांची पूर्तता केली जाते. तसेच विविध शासकीय योजना गावकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचा लाभ मिळवून देण्याचे कार्यही ग्रामपंचायत करत आहे. गावातील नागरिकांच्या सहभागातून स्वच्छ, सुशोभित व विकासाभिमुख गाव घडविण्यासाठी ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्नशील आहे.
1

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

2

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

sumetra

श्रीम. सुमेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री.-जयकुमार-गोरे

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री.-योगेश-कदम

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश-नाईक

श्री.गणेश नाईक

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री.-मनाेज-रानडे-(भा.प्र.से.)

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

श्री.रवींद्र-शिंदे

श्री.रवींद्र शिंदे

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील

मा. अशोक पाटील

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

image - 2026-04-08T094958.692

श्री. वैभव भाऊराव शिंदे

गट विकास अधिकारी
पंचायत समिती वाडा

श्री. श्याम धवलु भवर

सरपंच
ग्रुप ग्रामपंचायत कुयलू

सौ. सुवर्णा अनंता पडवळ

उपसरपंच
ग्रुप ग्रामपंचायत कुयलू

श्री. अरुण रामदास भांडे

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रुप ग्रामपंचायत कुयलू

चालू योजना

जल जीवन मिशन
प्रधानमंत्री सूर्यघर योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना