ग्रुप ग्रामपंचायत कुयाळू

२०११ च्या जनगणनेनुसार कुयाळू गावाची एकूण लोकसंख्या ८४४ आहे. यामध्ये ४२० पुरुष व ४२४ महिला यांचा समावेश आहे. गावात एकूण १८५ कुटुंबे वास्तव्यास आहेत. स्त्री-पुरुष प्रमाण जवळपास समतोल असून सामाजिक रचना संतुलित आहे. ग्रामीण भाग असल्यामुळे बहुतेक लोक शेती व संबंधित व्यवसायावर अवलंबून आहेत. तसेच गावातील साक्षरतेचे प्रमाण वाढत असून शिक्षणाबाबत जागरूकता वाढताना दिसून येते.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
१
एकूण लोकसंख्या
844
२
पुरुष लोकसंख्या
420
३
महिला लोकसंख्या
424
४
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
 
५
अनुसूचित जाती (SC %)
 
६
अनुसूचित जमाती (ST %)
 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
१ग्रामपंचायत कार्यालयहोय१होय
२प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 0नाही 
३उपकेंद्र (Sub Center)होय

1

होय
४अंगणवाडीहोय

11

होय
५प्राथमिक शाळाहोय8होय
६माध्यमिक शाळाहोय2होय
७उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही  
८महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रहोय2होय
९समुदाय भवन (Community Hall)नाही 0नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय3होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय6नाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय2नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: 

बँकेचे नाव : 

शाखेचे नाव: 

अकाउंट नंबर : 

आई एफ एस सी कोड :

पत्ता :